Biyane Vatap 2025 खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू आहे. या वाटपाची मुदत कालपर्यंत म्हणजेच 31 मे पर्यंत होती. मात्र, या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून आता 2 जून पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.

WhatsApp Group
Join Now
कृषी विभागाकडून राबविण्यात येणारे 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप ही एक योजना आहे. खरीप हंगाम 2025 करिता “महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवर प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मान्सून किती दिवस घेणार विश्रांती? पेरणी करावी का? जाणून घ्या सविस्तर;
Biyane Vatap 2025 खरीप हंगाम 2025 करिता “महाडीबीटी शेतकरी योजना” पोर्टल वर प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

समाविष्ट बियाणे | तूर, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इ. |
पोर्टलवर अर्थ सादर करण्यास मदत वाढ | 02 जून 2025 |
बियाणे सोडत | 3 – 5 जून दरम्यान |
WhatsApp Group
Join Now
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक | https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |