चक्रीवादळ ‘शक्ती’चा धोका, IMD ने जारी केला हाय अलर्ट! वाचा सविस्तर; Cyclone Shakti Alert 2025

Cyclone Shakti Alert 2025 राज्यात हवामानाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आता चक्रीवादळाच्या धोक्याने महाराष्ट्रावर नवे संकट घोंगावत आहे.

Cyclone Shakti Alert 2025

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही तास अत्यंत निर्णय ठरणार आहेत. कोकणासह राज्यातील अनेक भागात मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अवकाळीमुळे पूर्व हंगामी मिरचीला मिळाले जीवदान! वाचा सविस्तर;

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रावर निसर्गाचा मोठा तडाखा बसत असून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. मे महिन्यात सुर्देव सूर्यदेव झाकोळला गेला असून पावसाने राज्यात हजेरी लावली आहे.

WhatsApp Group Join Now

विशेष म्हणजे मान्सून देखील यंदा वेळेपेक्षा अधि सक्रिय झाला असून तो मे अखेरीस महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर राज्यात पावसाचे संततधार राहणार आहे.

Cyclone Shakti Alert 2025 मुसळधार पावसाचा इशारा!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण आणि गुजरात पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

चक्रीवादळ ‘शक्ती’ची शक्यता

  • पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या 36 तासात ते अधिक तीव्र होऊन शक्ती या चक्र वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
  • हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे.
  • या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा रेड अलर्ट देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग काही भागात 60 किमी ताशी पर्यंत पोहोचू शकतो.

Cyclone Shakti Alert 2025 मच्छीमारांसाठी सावधानतेचा इशारा….

हवामान खात्याने मच्छीमारांना पुढील दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर मासेमारीसाठी न जाण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. समुद्र खवळलेला असून धोका वाढला आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोरदार फटका

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमारवर्ग संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी लग्न समारंभ, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.

Cyclone Shakti Alert 2025 सावध रहा सुरक्षित रहा!

  • हवामान खात्याने नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
  • रेड आणि ऑरेंज कलर असलेल्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून आपत्कालीन उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment