गव्हाच्या आवकेत उसळी! शरबती गव्हाला विक्रमी दर! वाचा सविस्तर; Gahu Bajarbhav 2025

Gahu Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये गहू विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, विशेषतः शरबती गहू पुणे व कल्याण मध्ये विक्रमी दराने विकला गेला. गव्हाच्या हंगामी दरांमध्ये स्थिरता असली, तरी काही बाजार समित्यांमध्ये चढउतार दिसून येत आहे.

Gahu Bajarbhav 2025

राज्यातील बाजार समितीमध्ये 13 मे रोजी गावाची 20 हजार 813 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 760 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान! जाणून घ्या सविस्तर;

आज बाजारात 2189 अर्जुन, नं. 3, बन्सी, हायब्रीड, शरबती, लोकल, पिवळा या जातीच्या गव्हाची आवक झाली.

मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची आवक 11 हजार 60 क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 4 हजार 500 प्रतिक्विंटल इतका मिळाला तर दर हा 3 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा 6 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

WhatsApp Group Join Now

Gahu Bajarbhav 2025 उमरगा येथील बाजार समितीमध्ये 2189 जातीच्या गव्हाचे आवक सर्वात कमी 1 क्विंटल होती झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 3 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान व कमाल तर हा 3 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

Gahu Bajarbhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
बार्शीक्विंटल52280031003000
संगमनेरक्विंटल10260027002650
पाचोराक्विंटल300235027002531
कारंजाक्विंटल1050252526002550
सावनेरक्विंटल35251827502650
लालसगाव निफाड2189क्विंटल30250027902600
परभणी2189क्विंटल100242524252850
वाशिम2189क्विंटल600245024502550
सिल्लोडअर्जुनक्विंटल85245025502500
पैठणबन्सीक्विंटल72250027902600
मुरूमबन्सीक्विंटल7280128012801
बीड हायब्रीडक्विंटल72252030252593
अकोलालोकलक्विंटल200200028002650

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment