चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली, भावात किंचित वाढ; Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावात किंचित वाढ झाली.

Kanda Bajarbhav 2025

बटाट्याच्या आवक आणि भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडी व कमी झाल्याने भाऊ घसरले.

औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान! जाणून घ्या सविस्तर;

Kanda Bajarbhav 2025 पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने किंचित वाढ झाली. जनावरांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 70 लाख रुपये झाली.

WhatsApp Group Join Now

चाकण येथील बाजारात कांद्याचे एकूण आवक क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने कमी होऊनही कांद्याच्या कमाल भावात 50 रुपयांची वाढ झाली. कांद्याचे भाव 1,250 रुपयांवरून 1,300 रुपयांवर पोहोचले.

बटाट्याची एकूण आवक क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याचा कमाल भाव 2 हजार रुपयांवर स्थिरावला. लसणाचे एकूण आवक 29 क्विंटल झाली.

Kanda Bajarbhav 2025 शेतीमाल आवक व बाजारभाव

कांदा
एकूण आवक3,900 क्विंटल
भाव क्रमांक 11,300 रुपये
भाव क्रमांक 21,100 रुपये
भाव क्रमांक 3700 रुपये

बटाटा
एकूण आवक1,500 क्विंटल
भाव क्रमांक 12,000रुपये
भाव क्रमांक 21,500 रुपये
भाव क्रमांक 31,300 रुपये

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment