Heat Wave In Vidarbha 2025 पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. अमरावती शहराचे तापमान हे 44 अंशावर पोहोचले आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर कापले असून पारा 44.2 अंशांवर पोहोचला आहे.

हवामान विभागणी विदर्भात अवकाळी पावसाच्या स्थितीचा अंदाज व्यक्त केला असला तरी येथे मिश्र स्वरूपाचे वातावरण दिसून येत आहे. काही शहरात उष्ण लाटांचे चटके बसत आहेत.
ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी 500 कोटी खर्चास शासनाची मान्यता!
Heat Wave In Vidarbha 2025 अकोला शहरात अवकाळीच्या ढगांच्या कुठलाही दिलासा मिळाला नाही. चंद्रपूर प्रमाणेच अकोला शहराची उष्ण शहरांकडे वाटचाल होताना दिसत आहे.

मंगळवारी 44.6 अंशांवर असलेला पारा बुधवारी 45 अंशांवर उसळला. अमरावती एका अंशाने वाढून 44 वर पोहोचले. चंद्ररात तापमानात चढ-उतार होत 44.2 अंशाची नोंद झाली.
Heat Wave In Vidarbha 2025 मंगळवारी 43 अंशावर गेलेला नागपूरचा पारा बुधवारी 41.6 अंशावर खाली आला. वर्धा 43.2 अंश, ब्रह्मपुरी 42.9 अंश, वाशिम 42.4 तर यवतमाळ 41.6 अंशावर आहेत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |