मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करा आणि सव्वा तीन लाख रुपये मिळवा, पण ‘ही’ अट; Mini Tractor Yojana 2025

Mini Tractor Yojana 2025 सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी अनुदानावर मिनि ट्रॅक्टर दिला जातो. त्यासाठी 20% अनुदान दिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचे वितरण केले जात आहे.

Mini Tractor Yojana 2025

WhatsApp Group Join Now

Mini Tractor Yojana 2025 अनुदान वाटप गतवर्षभरात

जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना एकूण 72 मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान वाटप करण्यात आले.

साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या!

काय आहे योजना?

WhatsApp Group Join Now
  1. स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
  2. स्वयंसहायता गटात किमान आयुष्य टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.

Mini Tractor Yojana 2025 कागदपत्रे काय लागतात?

  • बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत
  • बचत गटांची बँकेने प्रमाणित केले सदस्यांची फोटोसह यादी
  • बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान 80% सदस्यांच्या जातीचे दाखले
  • सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र
  • सदस्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बचत गट स्थापनेचा ठराव
  • तसेच मिनि ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव
  • सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र

स्वयंसहायता समूहातील सदस्यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करता येते. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. समूह आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा. – डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग. “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment