मुंबई ते परांडा बाजारात लोकल जातीच्या गव्हाला मागणी; जाणून घ्या आजचे बाजार भाव! Gahu Bajarbhav 2025

Gahu Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज (22 एप्रिल) रोजी गावाचे गव्हाची 22 हजार 300 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 998 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. आज बाजारात 147, 2189, बन्सी, हायब्रीड, शरबती, नं.3 लोकल या जातीच्या गव्हाची आवक झाली.

Gahu Bajarbhav 2025

मुंबई बाजारात समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची आवक 13 हजार 257 क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा 3 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा 6 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत का होतेय घट, जाणून घ्या कारण;

Gahu Bajarbhav 2025 परंडा बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची आवक सर्वात कमी एक क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला तर किमान व कमाल दर हा 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

WhatsApp Group Join Now

Gahu Bajarbhav 2025 गहू बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूरक्विंटल48245028752650
राहुरी – वांबोरीक्विंटल22235026512500
कारंजाक्विंटल750259028752650
श्रीरामपूरक्विंटल12235026002500
करमाळा क्विंटल52245129002611
पालघर (बेवूर)क्विंटल40304530453045
तुळजापूरक्विंटल80240029002800
राहताक्विंटल15257526752625
जळगाव147क्विंटल6252525252525
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment