Pik Vima Bank 2025 शासनाच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध योजनांचे अनुदान ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात.

WhatsApp Group
Join Now
अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट सदर अर्जासोबत दिलेले होते किंवा पिक विम्याचे अनुदान किंवा अतीवृष्टी अनुदान नेमकं कुठल्या बँकेत येईल, असे प्रश्न शेतकरी विचारत असतात.
यंदा राज्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेला 15 हजार कोटी रुपयांचा फटका!
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पिक विमा अनुदान खात्यावर येत आहेत. मात्र नेमक्या कुठल्या बँकेत येतात हे लक्षात येत नाही. म्हणूनच आपण या एनपीसीआय या संकेतस्थळावरून साध्या सोप्या शब्दात समजून घेऊयात…..

- सर्वप्रथम खाली दिलेल्या एनपीसीआय वेबसाईटवर जायचे आहे. या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आले आहेत.
- Pik Vima Bank 2025 यापैकी दुसरा पर्याय Consumer नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल नावाचा पर्याय वर क्लिक करायचे आहे.
- पुढील विंडोवर एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल.
- यामध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
- त्याखाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल हा ओटीपी प्रविष्ट करायचा आहे.
- ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसून येईल.
- Pik Vima Bank 2025 जसे की आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती दिसून येईल.
- आणि याच खात्यामध्ये आपल्या शासकीय योजनांचा अनुदान हे वितरित होत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
WhatsApp Group
Join Now
अधिकृत लिंक | येथे क्लिक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |