यंदा देशात किती पाऊस पडणार? हवामान विभागाने जाहीर केला पावसाचा अंदाज! Monsoon Forecast 2025

Monsoon Forecast 2025 भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) यंदाचा पावसाचा अंदाज आज (दि. 14 एप्रिल) रोजी जाहीर केला आहे. यामध्ये भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

Monsoon Forecast 2025

WhatsApp Group Join Now

दरम्यान, दरवर्षी भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून दीर्घकालीन मान्सूनच्या पावसाचा अंदाज एप्रिल महिन्यात केला जातो. त्यानुसार यंदाचा मान्सून अंदाज दिला गेला असून त्यानुसार यांना देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकरी व ऊसतोडणी मजुरांची फसवणूक थांबणार; सरकार आणणार नवा कायदा; 

Monsoon Forecast 2025 मान्सून हंगामा दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या बहुतांशी भागांसह महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदाच्या मान्सून हंगामात प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात सामान्य म्हणजे न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

देशाच्या पूर्वेकडील भाग, तमिळनाडू आणि लडाख हा भाग वगळता देशभरात सरासरी पेक्षा जास्त पावसाची शक्यता.

Monsoon Forecast 2025 मान्सूनच्या पावसाचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी दिलासदायक असून यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मागच्या म्हणजे मान्सून 2024 मध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडला. तरी यंदाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment