Mahadbt Yadi 2025 शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्य शासनासह केंद्र शासनाच्या सर्वच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे थकीत अनुसलेले अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते की, महाडीबीटी योजनांचा लाभ मिळत नाही. गावांमध्ये तर लाभार्थी पात्र होत नाही किंवा अशा प्रकारच्या योजनांचा लाभच दिला जात नाही किंवा हे अनुदान येत नाही. तर तुम्हीही गावात कोणाला अनुदान मिळालं? कोण पात्र झालं? हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर सुद्धा पाहू शकता.
शेतीसाठी पाणी, मत्स्यपालनही, मालेगावमध्ये दोन वर्षात 222 शेततळ्यांची निर्मिती;
Mahadbt Yadi 2025 अशा सोप्या पद्धतीने पहा ऑनलाईन यादी
- सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर लॉगिन करायचे आहे.

WhatsApp Group
Join Now
- लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी आणि निधी वितरीत लाभार्थी यादी असे तीन पर्याय दिसून येतील.
- ज्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण झालेला आहे, जिल्हा भारतीय योजनेचे अंतर्गत पात्र आहेत.
- अशा लाभार्थ्यांची यादी देखील पाहता येते, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काही पर्याय दिसणार आहेत.
- यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा निवडण्याचा पर्याय आहे.
- आपला जिल्हा निवडून त्यानंतर तालुका गाव निवड करायचे आहे.
- गाव निवडल्यानंतर आपल्या गावाची यादी रिफ्लेक्ट होईल, यातून आपली गाव निवडायचे आहे.
- समजा गाव निवडल्यानंतर यामध्ये किती लाभार्थी पात्र आहेत? याची मागील काही वर्षांची यादी आपल्याला पाहता येईल.
- तसेच सर्वात शेवटी या वर्षातील देखील लाभार्थी पात्र झालेले शेतकरी त्यांचीही नावे आपल्याला पाहता येतील.
- किती तारखेला अनुदान क्रेडिट झाले आहे? शिवाय बाबीसाठी हे अनुदान मिळाला आहे, ही माहिती देखील नमूद करण्यात आलेली दिसून येईल.
महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन यादी पहा | येथे क्लिक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |