शेतकऱ्यांना मिळते 3000 रुपये पेन्शन; फक्त ‘हे’ काम करा;

देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन सक्षम व्हावे

त्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार कडून सतत वेगवेगळ्या आणि नवनवीन योजना राबवल्या जात असतात.

वृद्धपकाळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा

प्रधानमंत्री किसान मानधन योजने’ अंतर्गत, शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल.

लहान आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उतारवयात आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

लहान आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उतारवयात आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

18 ते 40 वयोगटातील शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ही रक्कम शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून असते.अधिक माहितीसाठी