टोमॅटोचे बाजारभाव उतरले तरी ही उन्हाळी टोमॅटोची लागवड का करत आहेत? काय असेल कारण? Tomato Lagwad 2025
Tomato Lagwad 2025 जुन्नर तालुक्यात माळशेज परिसरातील ओतूर रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, उदापूर, डींगोरे, पिंपळगाव जोगा, बल्लाळवाडी, नेतवड गावात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या गावाची जिल्ह्यात, तालुक्यात नावाने ओळख आहे. इतर हंगामाच्या तुलनेत हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडीची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. महाराष्ट्रात … Read more